new jersey ras baraka

न्यू जर्सी हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
  • ध्वज: चिन्ह
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • राजधानी: ट्रेंटन
  • मोठे शहर: न्यूअर्क
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत ४७वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत ११वा क्रमांक
  • संक्षेप: US-NJ
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org